
साडेसाेळा लाख मतदार ठरविणार पिंपरी चिंचवड शहरातील तीन आमदार
विधानसभा निवडणुकीची अधिसूचना मंगळवारी (दि. 22) प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणुकीची रणधुमाळी खर्या अर्थाने सुरू झाली आहे. शहरातील पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या तीन मतदारसंघात 16 लाख 44 हजार 119 मतदार आहेत. त्यामध्ये पुरूष मतदार 8 लाख 71 हजार 940 तर महिला मतदार 7 लाख 72 हजार 63 आहेत. 188 तृतीतपंथी मतदार असल्याची नोंद झाली आहे. हे…