
वेतनवाढ करारमुळे माथाडी कामगारांना आर्थिक फायदा होऊन त्यांचे जीवनमान सुधारेल.. कामगार नेते इरफान सय्यद , माथाडी कामगार व कंपनी व्यवस्थापनात वेतन करार..
पिंपरी -औद्यगिक क्षेत्रातील वाढत्या बदलामुळे कामगार संघटना मोडकळीस येऊन कामगारांचे उदयोगधंदे संकटात आले आहे. नोकरीवरच गदा येत असल्याने वेतन करार करताना अडचणी येत होत्या कामगार कपात आणि वेतन कपातीच्या निर्णयामुळे कामगार देशोधडीला लागत आहेत. तशातच व्यवस्थापन आणि कामगार यात समन्वय साधून वेतन करार करून माथाडी कामगारांना आणि व्यवस्थापन यामध्ये मार्ग काढून त्यांना काहीसा दिलासा देण्याचा…