
पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. गौरव वाळुंज तर सचिव पदी ॲड. उमेश खंदारे यांची बिनविरोध निवड
पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनची सन २०२४-२५ ची निवडणूक शनिवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडणार असून जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमा अन्वये आज रोजी अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याने पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. गौरव वाळुंज तर सचिव पदी ॲड. उमेश खंदारे यांची बिनविरोध निवड झाली. सदर निवडणुकीसाठी अध्यक्ष व सचिव पदासाठी…