ब्रेकिंग न्यूज

पिस्तुलातून गोळी सुटून अभिनेते गोविंदा जखमी, नेमके घडले काय ? जाणून घ्या

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोविंदा हे मंगळवारी पहाटे त्यांच्याच पिस्तुलामधून सुटलेली गोळी लागू जखमी झाले होते. गोळी लागल्यानंतर गोविंदा यांना रक्तबंबाळ अवस्थेत जुहू येथील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करुन गुडघ्यात शिरलेली गोळी बाहेर काढण्यात आली. त्यानंतर गोविंदा यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, गोविंदा यांच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी नेमकी कशी सुटली,…

Read More