ब्रेकिंग न्यूज

आयजीबीसी’च्या माध्यमातून ग्रीन बिल्डिंग संकल्पना अभ्यासण्याची संधी – पूर्वा केसकर

इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या (आयजीबीसी) माध्यमातून एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन मधील विद्यार्थ्यांना ग्रीन बिल्डिंग संकल्पना तसेच आधुनिक तंत्रज्ञान अभ्यासण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये वास्तुरचनेत प्रामुख्याने विचारात घेतले जाणारे पाण्याची उपलब्धता, शुद्ध हवा, कमीत कमी कचरा, कार्बन उत्सर्जन अशा विविध बाबींची माहिती मिळेल. देशातील नवीन प्रकल्पांना भेटी देऊन त्याचा अभ्यास करण्याची संधी…

Read More