
खडतर प्रवासानंतर यशाला गवसणी दिशा फाउंडेशनतर्फे प्रियांका इंगळेचा सत्कार
पिंपरी, पुणे – लहानपणापासून मी खो-खो खेळते आहे, याचा मला खूप अभिमान आहे. खो खो मुळेच मला स्वतंत्र ओळख मिळाली, असे सांगतानाच सर्वांनी खो खो खेळाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजे, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू कु. प्रियांका इंगळे हिने व्यक्त केली. भारतीय महिला खो खो संघाने पहिला जागतिक करंडक (वर्ल्ड कप) जिंकून…