ब्रेकिंग न्यूज

असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट, पुणे आणि महाराष्ट्र मजदूर संघटना यांच्यात ऐतिहासिक वेतन करार.. करारामुळे नक्कीच माथाडी कामगारांचे जिवनमान सक्षम होणार – इरफानभाई सय्यद….

Share

पिंपरी प्रतिनिधी :- ट्रान्सपोर्ट आणि माथाडी कामगार देशाचा कणा आहे. त्यांच्यामुळेच दळणवळण व्यवस्था सक्षम आहे. त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र मजदूर संघटना नेहमीच अग्रेसर असते. असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट, पुणे आणि महाराष्ट्र मजदूर संघटना यांच्यात नुकताच माथाडी कामगारांच्या पगारवाढीचा ‘लेव्ही’सह 23 टक्के करार संपन्न झाला. हा करार जानेवारी 2025 पासून लागू झाला असून, कराराची मुदत तीन वर्ष आहे. या करारामुळे नक्कीच माथाडी कामगारांचे जिवनमान सक्षम होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन मजदूर संघटनेचे अध्यक्ष, कामगार तथा शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद यांनी केले आहे.

निगडी येथील असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टच्या कार्यालयात इरफानभाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष डॉ. दिलीप देशमुख, उपाध्यक्ष सुमित धुमाळ, जन.सेक्रेटरी अनुप जैन, खजिनदार – सतनामसिंग संधू, कार्याध्यक्ष गौरव कदम, माजी अध्यक्ष तथा सदस्य (AIMTCC) प्रमोद भावसार, माजी वरिष्ठ उपाध्यक्ष अशोक काळे, अध्यक्ष लीगल कमिटी तथा सहप्रतिनिधी दिल्ली अनिलकुमार शर्मा, ट्रस्टी जगराम चौधरी, संजय बारसे, सह खजिनदार सुभाष शर्मा, सह खजिनदार सुभाष शर्मा, सदस्य राजकुमार फडतरे, तेजस ढेरे, के.सी.शर्मा, के.पी.सिंग, आर.के. गुप्ता, विनोदजी जगजंपी, रोहतास चौधरी, सुनील कौशिक, नितीन जाधव, सुभाष धायल, रविंद्र शर्मा, प्रदीप नलावडे, आणि महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या पदाधिकारी यांनी वेतन करारावर स्वाक्ष-या केल्या.
या करारामुळे कामगारांच्या पगारात घसघशीत वाढ होणार आहे. पिंपरी चिंचवड बोर्डातील सर्व कामगारांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत माहिती देताना इरफानभाई म्हणाले, महाराष्ट्र मजूर संघटना ही हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व प्रेरणा घेऊन निर्माण झालेली संघटना आहे. कामगार हिताचे बाळकडू प्यायलेली ही संघटना केवळ कामगारांचे हित जपण्यातच धन्यता मानते. त्यामुळे कष्टकरी कामगार हे संघटनेकडे आपलेपणाने पाहतो. कामगारांची एकजूट ही आमची ताकद आहे. कामगार व उद्योजक हे एकमेकांवर अवलंबून असतात. कामगारांना कंपनी व्यवस्थापनाचे नेहमीच सहकार्य असते. दोघांमधील दुवा म्हणून महाराष्ट्र मजदूर संघटना काम करीत असते. यापुढील काळातही कामगार व प्रशासन यांनी एकत्रित राहून कंपनी व कामगारांचे हित जोपासण्यासाठी आमची संघटना कटिबध्द आहे.
सदर कार्यक्रमाप्रसंगी असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट चे अध्यक्ष डॉ. दिलीप देशमुख म्हणाले की सौदर्हपूर्वक खेळीमेळीच्या वातावरणात करार संपूष्टात आल्याने कामगार आणि असोसिएशन चे एक्य या कराराने दिसून आले आहे पुढील काळात देखील हे दोन्हीही घटक एकमेकांच्या सहयोगाने आप-आपला विकास साधतील यात शंका नाही. हे वाहतूकदार आणि कामगार हे दोन्हीही घटक उद्योगाची दोन सक्षम चाके आहेत. तेंव्हा या दोघात समतोल असणे गरजेचे आहे.
दरम्यान असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट पुणे आणि महाराष्ट्र मजदूर संघटना यांच्यामधील जुना करार 31 डिसेंबर 2024 रोजी संपुष्टात आला होता. त्यानंतर नवीन करार करुन असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट पुणे असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट, पुणे आणि महाराष्ट्र मजदूर संघटना यांच्यात ऐतिहासिक वेतन करार..

करारामुळे नक्कीच माथाडी कामगारांचे जिवनमान सक्षम होणार – इरफानभाई सय्यद….

पिंपरी प्रतिनिधी :- ट्रान्सपोर्ट आणि माथाडी कामगार देशाचा कणा आहे. त्यांच्यामुळेच दळणवळण व्यवस्था सक्षम आहे. त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र मजदूर संघटना नेहमीच अग्रेसर असते. असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट, पुणे आणि महाराष्ट्र मजदूर संघटना यांच्यात नुकताच माथाडी कामगारांच्या पगारवाढीचा ‘लेव्ही’सह 23 टक्के करार संपन्न झाला. हा करार जानेवारी 2025 पासून लागू झाला असून, कराराची मुदत तीन वर्ष आहे. या करारामुळे नक्कीच माथाडी कामगारांचे जिवनमान सक्षम होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन मजदूर संघटनेचे अध्यक्ष, कामगार तथा शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद यांनी केले आहे.

निगडी येथील असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टच्या कार्यालयात इरफानभाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष डॉ. दिलीप देशमुख, उपाध्यक्ष सुमित धुमाळ, जन.सेक्रेटरी अनुप जैन, खजिनदार – सतनामसिंग संधू, कार्याध्यक्ष गौरव कदम, माजी अध्यक्ष तथा सदस्य (AIMTCC) प्रमोद भावसार, माजी वरिष्ठ उपाध्यक्ष अशोक काळे, अध्यक्ष लीगल कमिटी तथा सहप्रतिनिधी दिल्ली अनिलकुमार शर्मा, ट्रस्टी जगराम चौधरी, संजय बारसे, सह खजिनदार सुभाष शर्मा, सह खजिनदार सुभाष शर्मा, सदस्य राजकुमार फडतरे, तेजस ढेरे, के.सी.शर्मा, के.पी.सिंग, आर.के. गुप्ता, विनोदजी जगजंपी, रोहतास चौधरी, सुनील कौशिक, नितीन जाधव, सुभाष धायल, रविंद्र शर्मा, प्रदीप नलावडे, आणि महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या पदाधिकारी यांनी वेतन करारावर स्वाक्ष-या केल्या.
या करारामुळे कामगारांच्या पगारात घसघशीत वाढ होणार आहे. पिंपरी चिंचवड बोर्डातील सर्व कामगारांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत माहिती देताना इरफानभाई म्हणाले, महाराष्ट्र मजूर संघटना ही हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व प्रेरणा घेऊन निर्माण झालेली संघटना आहे. कामगार हिताचे बाळकडू प्यायलेली ही संघटना केवळ कामगारांचे हित जपण्यातच धन्यता मानते. त्यामुळे कष्टकरी कामगार हे संघटनेकडे आपलेपणाने पाहतो. कामगारांची एकजूट ही आमची ताकद आहे. कामगार व उद्योजक हे एकमेकांवर अवलंबून असतात. कामगारांना कंपनी व्यवस्थापनाचे नेहमीच सहकार्य असते. दोघांमधील दुवा म्हणून महाराष्ट्र मजदूर संघटना काम करीत असते. यापुढील काळातही कामगार व प्रशासन यांनी एकत्रित राहून कंपनी व कामगारांचे हित जोपासण्यासाठी आमची संघटना कटिबध्द आहे.

सदर कार्यक्रमाप्रसंगी असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट चे अध्यक्ष डॉ. दिलीप देशमुख म्हणाले की सौदर्हपूर्वक खेळीमेळीच्या वातावरणात करार संपूष्टात आल्याने कामगार आणि असोसिएशन चे एक्य या कराराने दिसून आले आहे पुढील काळात देखील हे दोन्हीही घटक एकमेकांच्या सहयोगाने आप-आपला विकास साधतील यात शंका नाही. हे वाहतूकदार आणि कामगार हे दोन्हीही घटक उद्योगाची दोन सक्षम चाके आहेत. तेंव्हा या दोघात समतोल असणे गरजेचे आहे.
दरम्यान असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट पुणे आणि महाराष्ट्र मजदूर संघटना यांच्यामधील जुना करार 31 डिसेंबर 2024 रोजी संपुष्टात आला होता. त्यानंतर नवीन करार करुन असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट पुणे यांनी माथाडी कामगारांच्या वेतनात भरीव वाढ केली आहे. करारावर स्वाक्ष-या होताच कामगारांनी गुलालाची उधळण करीत कराराचे स्वागत केले.

यावेळी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे कार्याध्यक्ष परेश मोरे, भिवाजी वाटेकर, पांडुरंग कदम, पांडुरंग काळोखे, प्रवीण जाधव, सर्जेराव कचरे, सतीश कंठाळे, अशोक साळुंखे, गोरक्ष दुबाले, विठ्ठल पठारे, श्रीकांत मोरे, अशोक साळुंके, उद्धव सरोदे, ज्ञानेश्वर पाचपुते, दादा कदम, बाबासाहेब पोते, कुमार हिंगे, रावसाहेब येवले,अमोल मदने, कैलास तोडकर, नागेश व्हनवटे, हनुमंत शिंदे, अमित पासलकर, समर्थ नायकवडे, बबन काळे, ज्ञानेश्वर घनवट, आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड माथाडी मंडळाचे चेअरमन निखिल वाळके, सचिव श्रीमती सविता धोत्रे, निरीक्षक संतोष जाधव, लेखापाल सौ. सुरेखा यादव व इतर कर्मचा-यांचे देखील सय्यद यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रंसचालन श्री साकोरे तर आभार अनिल शर्मा यांनी मानले.

अनेक वर्षांतील हा सर्वांत मोठा वेतनवाढ करार आहे. -मा. इरफानभाई सय्यद, कामगार तथा शिवसेना उपनेते

औद्योगिक शांतता जपत आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा वेतनवाढ करार संपन्न झाला. असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट पुणे यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या. दोन आठवड्यातच हा करार संपन्न आहे. त्याबाबत संघटनेच्या वतीने ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा मी आभारी आहे. कराराची प्रत औद्योगिक कंपन्यांना देण्याची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. ”
यांनी माथाडी कामगारांच्या वेतनात भरीव वाढ केली आहे. करारावर स्वाक्ष-या होताच कामगारांनी गुलालाची उधळण करीत कराराचे स्वागत केले.