
शहर विकासासाठी छोट्या निविदांची प्रक्रिया सुरू ठेवावी- बिपिन नाणेकर
शहर विकासासाठी पीडब्ल्यूडीच्या नियमानुसार छोट्या निविदांची प्रक्रिया सुरू ठेवावी. अन्यथा छोट्या ठेकेदारांवर बेरोजगार होण्याची वेळ येईल अशी माहिती पिंपरी चिंचवड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष बिपिन नाणेकर यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये करदात्या नागरिकांबरोबरच प्रशासन आणि छोट्या ठेकेदारांचे योगदान आहे. शहरात आतापर्यंत झालेल्या सर्व विकास प्रकल्पांमध्ये या ठेकेदारांनी जबाबदारीने काम…